आपणही जिंकू शकतो...!
सकारात्मक मनोव्रुत्ती या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा.
स्थळ - पु ल देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी
दिनांक - २४ ऑक्टोबर २०१५, शनिवार
वेळ - सकाळी ९ ते संध्याकाळी ६
विषय - आत्मविश्वास कसा वाढवावा?
सकारात्मक मनोव्रुत्ती कशी जोपासावी?
स्ट्रेस मॅनेजमेंट
व्यक्तिमत्व विकास
सभेत कसे बोलावे?
शरीराचे आणि मनाचे आरोग्य